Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मे, २०२६

*मेहताब मुल्ला व आफ्रीन शेख यांचा शुभ विवाह थाटात संपन्न*

 मुख्यसंपादक

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-9730867448



महाळुंग ता. माळशिरस येथील अमीन मुल्ला  यांचे चिरंजीव महेताबसाहब यांचा शुभविवाह वेळापूर तालुका माळशिरस येथील रज्जाक इलाही शेख यांची सुकन्या आफ्रीन बरोबर दि:- ११मे  २०२६रोजी ओंकार मंगल कार्यालय  या ठिकाणी संपन्न झाला. 

              . या शुभविवाह प्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील  उपस्थित राहून नवदांपत्यांना पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

              *या प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे  महासचिव  मुख्तारभाई कोरबु , अलिशान शूज चे मालक .शब्बीरभाई शेख,मौलाना आझाद विचार मंच चे सोलापूर जिल्हा सचिव  .जुबेरभाई दुरुगकर , .साहिलभाई शेख, सलमान दुरुगकर, मोहसीन शेख, माजीद शेख, सूफियान शेख, हुजेफा शेख, मुल्ला परिवार व त्यांचे पंचक्रोशीतील पाहुणे, मित्र मंडळी, ग्रामस्थ, बंधू -भगिनी उपस्थित होते.*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा