टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज
सोलापूर येथील हासिना सलीम तांबोळी यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ५० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती सलीम तांबोळी, मुलगी शाहिस्ता व मुलगा सोहेल तांबोळी असा परिवार आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांची भाची तर दैनिक सकाळ चे पत्रकार शौकत तांबोळी यांची धाकटी बहीण होती.
*अल्लाह आप को जन्नतुल फिरदोस मे आला से आला मकान आता करे (आमीन)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा