Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२६

उघडेवाडी येथील ताजुद्दीन महमद मुलाणी यांचेअल्पशा आजारांने निधन

 *टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*


उघडेवाडी ता.माळशिरस येथील ताजुद्दीन महमद मुलाणी यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी  ते ८० वर्षाचे होते 

      त्यांच्या पश्चात पत्नी. २ मुले.३ मुली, सुना नातवंडे असा परिवार असून वेळापूर येथील मुस्लिम कब्रस्तान  मध्ये यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा