*टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*
*मो:-9730867448*
पुरंदावडे (माळशिरस) येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हुंकार ओवाळ यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते.त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुन,नातवंडे जावई,भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे.पत्रकार सुनील ओवाळ यांचे ते चुलते होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा