*म्हैसगाव येथील "ओंकार साखर कारखाना"ऊसाला ३००१ रु दर तर पहिला हप्ता २८००रु देणार --चेअरमन, बाबुराव बोत्रे पाटील*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २३, २०२४
*निमगाव (म)--प्रतिनिधी* *रामचंद्र मगर ओंकार साखर कारखाना म्हैसगाव ऊसास ३००१ रूपये दर तर पहिला हाप्ता २८०० रूपये देणार असल्याचे चेअरमन...


