Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

*म्हैसगाव येथील "ओंकार साखर कारखाना"ऊसाला ३००१ रु दर तर पहिला हप्ता २८००रु देणार --चेअरमन, बाबुराव बोत्रे पाटील*


 

*निमगाव (म)--प्रतिनिधी*

   *रामचंद्र मगर

ओंकार साखर कारखाना म्हैसगाव ऊसास ३००१ रूपये दर तर  पहिला हाप्ता २८०० रूपये  देणार असल्याचे चेअरमन -बाबुराव बोञे पाटील यांनी सांगितले 

ओंकार साखर कारखाना म्हैसगा२०२४व २०२५  या सिझन मध्ये येणाऱ्या ऊसास पहिला हाप्ता एक रक्कमी २८०० /प्रतिटन देणार असुन उर्वरीत  दिपावली सणा साठी  २०१ रूपये  देणार असुन एक फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ऊसास प्रति टन १०० रूपये अनुदान देणार असुन तसेच दिपावली निमित्त ऊसाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना  मोफत साखर देणार  असल्याची माहिती ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली 

ओंकार साखर कारखाना म्हैसगाव ता माढा चे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत  बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास समाधानकारक   दर दिला   दिला असुन कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ केली असुन उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत  शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे अवाहन बोञे पाटील यांनी केले या वेळी जनरल मॅनेजर मखरे साहेब केन मॅनेजर बंङगर चीफ इंजिनिअर भोसले केन मॅनेजर बंडगर सर्व खाते प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी यांनी ओंकार परिवारांचे अभिनंदन केले

आपली कोणाशीच ऊस दरा बाबत स्पर्धा नसुन जे जे शेतकऱ्यांना व कर्मचारीवर्गांना वाहतुकदारांना देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न ओंकार परिवाराचा राहिल असे ही बाबुराव बोञे पाटील. यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा