Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

*उस्मान सुलेमान मुलानी यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज


धनश्री मळा (कोरबू वस्ती) माळेवाडी अकलूज येथील उस्मान सुलेमान मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समय ते ६८ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा चार मुली सून नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफन विधी करण्यात आला 

त्यांच्या मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे ते माळेवाडी अकलूज परिसरात परिचित होते ,त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा