Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे यांना कोल्हापूर चा "छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार 2023 " प्रदान

 

 

संपादक ------हुसेन मुलाणी

टाइम्स -45-न्युज मराठी 

 मो.9730 867 448

                        मंगरूळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील -इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुदर्शन शिंदे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दसरा चौक, राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे "शिवछत्रपती शिवराय जागर परिषद "यांच्या वतीने प्राध्यापक सुदर्शन शिंदे यांना "छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार" 2023 प्रदान करण्यात आला


सन्मान चिन्ह ,मानाचा फेटा, श्रीफळ आणि 5000 रु. किमतीची ग्रंथालयासाठी पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून निर्मिती विचार मंचचे ,अध्यक्ष- अनिल म्हमाणे ,प्राध्यापक- किसन कुऱ्हाडे ,ज्येष्ठ साहित्यिक व लेखक ॲड. कृष्णा पाटील या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला             


    तसेच इतर पुरस्कार प्राप्त 20 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आला

याप्रसंगी शिवराय फुशांबु ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष- चंद्रकांत फडतरे , ॲड. मंचकराव डोणे ,मुंबई येथील संपादिका व धर्म्म चळवळीच्या अभ्यासिका विजया कांबळे , ॲड. करुणा विमल , छाया पाटील ,हेमंत पवार, डॉ.शोभा चाळके, डॉ. निकिता खोबरे ,प्रा. अमोल महापुरे ,विमल पोखर्णीकर, नामदेव मोरे ,अनिरुद्ध कांबळे अर्हत मिंणचेकर ,आदी मान्यवर उपस्थित होते

प्रा. सुदर्शन शिंदे यांना हा वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वञ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रा.सुदर्शन शिंदे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल -टाइम्स -45-न्युज मराठी नेटवर्कचे संपादक,हुसेन मुलाणी आणि टीम च्या वतीने हर्दिक अभिनंदन .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा