संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
खानापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील रंजना नागनाथ ढगे (माळी) यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्यामुळे तसेच शिवाजी शेकप्पा धुते यांनी राष्ट्रीय छायाचिञ स्पर्धेत अव्वल व प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या अनुषंगाने खानापूर ग्रामस्थांच्या वतीने या दोन रत्नांचा भव्य नागरिक सत्कार समारंभ रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी महादेव मंदिर खानापूर येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे तरी या नागरी सत्कारास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा