संपादक---- हुसेन मुलाणी टाइम्स 45 न्यूज मराठी मो - 97 30 867 448
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष श्रीमती प्रीतीजी शर्मा मेनन यांच्या सूचनेनुसार व वांद्रे पूर्व विधानसभेच्या वतीने आणि व्ही एन देसाई हॉस्पिटल सांताक्रुज ईस्ट येथे आम आदमी पार्टीचे नेते आणि मुंबई प्रदेश उपाध्यक्ष महमूद देशमुख यांच्या हस्ते बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी वांद्रे पूर्व विधानसभेतील सर्व प्रभाग अध्यक्ष विधानसभा व प्रभाग पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा