टाइम्स-45-न्युज मराठी नेटवर्क
मो.--9730 867 448
उजनी धरण वृत्त
सोमवार दि.२८ आॕगस्ट २०२३
पाणी पातळी---४९२.०५०मीटर
एकूण साठा---२०१४.१६ दलघन मीटर ७१.१२ टी. एमा .सी.
उपयुक्त साठा ----२११.३५ दलघन मीटर--७.४६ टी एम.सी
टक्केवारी ---१३.९३ टक्के
जलाशयात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ---३७६८ क्युसेस
धरणातून विसर्ग
नदी, कॕनाॕल, बोगदा ,वीजनिर्मिती--बंद
सौजन्य;--
मुकुंद रामदासी ,(पत्रकार) बेंबळे- टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर
मो.--9960 202 630
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा