अकलुज-- प्रतिनिधी
एहसान---मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथे -'विश्वकर्मा युवक संघटनेच्या' वतीने" श्री प्रभू विश्वकर्मा "यांचे प्रकट दिन- दुर्गा मंदिर ,लोहार गल्ली ,येथे उत्साहात साजरा करण्यात आला
प्रारंभी 'विश्वकर्मा युवक संघटनेचे' अध्यक्ष- पैलवान यशवंत (आबा) कळसाईत व अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश (भाऊ) गंभीरे यांच्या हस्ते श्री ,प्रभू विश्वकर्मा -यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी अंकुश थोरात, मकरंद पालखे, कुंदन खंडागळे, गोरख थोरात , प्रसाद लोखंडे, लखन पवार ,आदी मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा