पहा उजनी धरणातील आजचा पाणीसाठा
**उजनी धरण वृत्त**
सोमवार दि.४ सप्टेंबर २०२३
पाणी पातळी----४९२.२४० मीटर.
एकूण साठा ---२०५५.७४ दलघन मीटर--७२.५९ टी.एम. सी.
उपयुक्त साठा--२५२. दलघनमीटर--८.९३ टी.एम.सी.
टक्केवारी १६.६७ टक्के .
जलाशयात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४६२५ क्युसेक्स .
धरणातून विसर्ग---
नदी, कॕनाॕल,बोगदा, वीजनिर्मिती,....बंद
- ; संकलन;-
मुकुंद रामदासी (पञकार)
बेंबळे,टेंभुर्णी,ता.माढा
मो--.९९६० २०२ ६३०.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा