इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- पिंपरी बुद्रुक (ता इंदापूर) येथिल समस्त मराठा बांधवांनी पत्राव्दारे प्रशासनाला एकमताने कळवीले आहे, मराठा समाजास कायदेशीर (OBC प्रवर्गातून) मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात येण्यास व सभा घेण्यास बंदी घालत असल्याचे कळवले आहे.
सदर पत्राची प्रत बारामतीचे प्रांताधिकारी, इंदापूरचे तहसीलदार, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना पाठवली आहे. सदरचे पत्र पिंपरी बुद्रुकच्या सरपंच भाग्यश्री सुदर्शन बोडके यांनी दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा