संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
टेलरनगर, दिंडेगाव या ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अफसर सय्यद यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार, उस्मानाबाद जिल्हि अल्पसंख्यांक सेल चे जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख, तुळजापूर तालुका युवक अध्यक्ष संदीप गंगणे, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख, युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे,वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक जुबेर शेख, एम.एच न्यू सिटी चे संपादक सिद्दिक पटेल अहमद अन्सारी, राम थोरात आदि मान्यवरानी उपस्थित राहून अफसर सय्यद यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा