विशेष---- प्रतिनिधी
कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
भारताचे माजी राष्ट्रपती व भारत रत्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची 92 जयंती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विचार मंच तुळजापूर च्या वतीने साजरी करण्यात आली
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर ए .पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विचारमंचचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख (टेलर नगर,दिंडेगाव) चे नवनिर्वाचित सरपंच अफसर सय्यद, युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख, वीर महाराष्ट्र न्यूज चैनल चे मुख्य संपादक जुबेर भाई शेख, एम.एच न्यूज सिटी चे संपादक सिद्धीक पटेल, अहमद अन्सारी आदि मान्यवरा उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा