प्रतिनिधी -रज्जाक शेख
टाइम्स 45 न्युज मराठी.
मो.7620 388 807
दिंडेगाव टेलरनगर ग्रुप ग्रामपंचायत आज रोजी सरपंच पदासाठी निवड करण्यासाठी जमलेला सर्व ग्रामपंचायत सदस्यानी सर्वानुमताने रियास अफसर सय्यद यांची सरपंचपदी निवड केली यासंदर्भात सर्व ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी उपस्थित राहून सर्वानुमते झाली या निवडीबाबत नूतन सरपंच व सर्व सदस्य यांचे मनापासून अभिनंदन केले ....
गेले 25 वर्षापासून मेंबर म्हणून कार्यरत असलेले आज रोजी दिंडेगाव -टेलरनगर ग्रुप ग्रामपंचायत कडून टेलर नगरला एकमताने सरपंच पद मिळाले सर्वांना मनःपूर्वक अभिनंदन देत अफसर सय्यद यांनी सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा