Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

*धाराशिव येथे शेतकऱ्यांना पिक विमा न देणाऱ्या सरकारचा" जाहीर निषेध" करण्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी-- जिल्हाधिकारी कार्यालय समोर "धरणे आंदोलन*"

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

                             

सत्ताधाऱ्यांची आनंदात दिवाळी आणि शेतकऱ्यांच दिवाळ*

*शेतकरी राजाला त्याच्या हक्काचा विमा न देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील व धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्क प्रमुख तथा धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि.17/ 11/23 रोजी सकाळी 10/30 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी धाराशिव तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख गणप्रमुख शाखाप्रमुख व समस्त शिवसैनिकांनी उद्या दिनांक 17/11/2023 वार शुक्रवार वेळ सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहावेअसे आवाहन धाराशिव तालुका शिवसेनाप्रमुख सतीश कुमार सोमानी यांनी केले आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा