Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

*"बापूसाहेब पोळके" यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे उपाध्यक्ष --किरण धाईंजे ,यांच्या हस्ते संपन्न*

 


*श्रीपूर-- बी .टी. शिवशरण*

                           *माळशिरस तालुका आरपीआयचे उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके यांचा वाढदिवस आज श्रीपूर मध्ये आरपीआय युवा आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किरण धाईंजे यांचे हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात करण्यात आला या प्रसंगी आरपीआयचे युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगीरे आयटी सेल तालुका अध्यक्ष प्रवीण साळवे ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण आरपीआयचे ज्येष्ठ नेते संजय खरे आरपीआयचे श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत आरपीआयचे शहर सरचिटणीस विश्वजीत भालशंकर इत्यादी उपस्थित होते*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा