संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात आली असून सदर ही बैठक महत्त्वाची असून जिल्हाध्यक्ष ,प्रदेश पदाधिकारी ,जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष,सर्व तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष शहर कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते व शरद पवार साहेब प्रेमी यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन धाराशिव( उस्मानाबाद) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पत्रका द्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा