*संपादक---- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
*वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोलापूर शहरातील अशोक चौक येथील स्मारक भूमीवर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते*. *यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड , उपनेते शरद कोळी, सह संपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे* , *क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर व ज्येष्ठ* *शिवसैनिक प्रकाश वानकर यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.स्व. शिवसेना प्रमुखांचे विचार राष्ट्रहिताचे आहेत*.*त्याच्या विचाराशी कायम एकनिष्ठ राहून ते सर्वत्र पोहोचवण्याचे काम करण्याचा संकल्प करण्यात आला*.
*यावेळी शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड उपनेते शरद कोळी, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी ,अमर पाटील, गणेश वानकर ,प्रकाश वानकर, दत्तोपंत वानकर ,महेश धाराशिव कर, शरणराज केंगनाळकर प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, संतोष पाटील, रवी कांबळे, धर्मराज भोगले अरुण लोणारी, धर्मराज बगले,विष्णू कारमपूरी ,संजय पोळ, पांडुरंग पवार, वजीर शेख, विक्रम काकडे, मनोहर इगे, संदीप बेळमकर ,शशिकांत बिराजदार, रोहित तडवळकर, महेश गिराम, राम वाकसे, परशुराम देवकते, मधुकर चिलवेरी , चव्हाण, राहुल गांधुरे, विजय बादगुडे ,एडवोकेट सुरेश गायकवाड, अतुल भवर, महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवंतती. महिला जिल्हा *उपप्रमुख उपसंघटक शशिकला चिवडशेट्टी ,शहर संघटक जोहरा रंगरेज, उपसंघटक सांगिता परिणीता शिंदे, धनराज जानकर, शिवाजी कोळी यांची उपस्थिती होती.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा