*अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी* *सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई चे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्या बाबत दिल्या सूचना*
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट १७, २०२५
* संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448 सततच्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी व वाद...


