Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

बारामती वेब पोर्टल आणि युट्युब चॕनेल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची केन्द्रीय रेल्वे विभागाच्या महाराष्ट्र राज्य रेल्वे समिती सल्लागार पदी निवड झाल्या बद्दल सत्कार.

 


विशेष प्रतिनिधी--राजु (कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

                            गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील श्री मल्हारी कर्णवर पाटील त्यांच्या परिवाराच्या वतीने बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांची केंद्रीय रेल्वे विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या रेल्वे समितीवर सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी गोरडवाडी गावचे माजी सरपंच व गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची माजी चेअरमन भागवत कर्णवर पाटील, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील उत्कृष्ट शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील, प्रगतशील बागायतदार शशिकांत कर्णवर पाटील गोरडवाडी चे विद्यमान उपसरपंच दादासो अज्ञान गोरड माजी सरपंच आबासो गोरड युवा सरपंच विष्णू भाऊ गोरड युवा नेते आबासाहेब गोरड, कचरेवाडी चे युवा नेते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट शशिकांत कचरे भांब गावचे ज्येष्ठ नेते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव पाटील गोरडवाडी चे युवा नेते आजिनाथ गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा