**विशेष प्रतिनिधी---
राजू (कासिम) मुलाणी* *
टाइम्स 45 न्यूज मराठी**
*काटगाव ता. तुळजापूर येथील "हजरत टिपू सुलतान युवा मंच "च्या* *वतीने बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी* *शेर- ए-हिंद* *हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त "खतना कॅम्प" चे* *आयोजन केले असल्याची माहिती टिपू सुलतान युवा मंच च्या वतीने देण्यात आली*
*काटगाव येथील हजरत सय्यद वली दर्गा येथे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खतना कॅम्प राहणार असून, ज्या मुस्लिम बांधवांना* *आपल्या मुलांची "खतना" करायची आहे *त्यांनी 200 रुपये प्रवेश फी भरून नाव नोंदवावे असे आवाहन *मंचच्या वतीने करण्यात आले आहे*
*हा खतना कॅम्पचा कार्यक्रम* *यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टिपू सुलतान युवा मंचचे ,अध्यक्ष- निहाल घाटवाले, उपाध्यक्ष- अल्ताफ मुजावर, सचिव- सरफराज* *घाटवाले ,आधारस्तंभ-- म्हणून इरफान पठाण ,नजीर भाई घाट वाले ,आणि परवेज मुजावर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे*
*अधिक माहितीसाठी;- 9823 420 053 / 8806 352 186 / 9970 981 152 --या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा