*संपादक---- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत
अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ ( ट्रस्ट) व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या वतीने
"राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन"
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तिंना ‘ अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो च्या वतीने ‘पुरस्कार’ देवून सन्मानीत केले जाणार आहे ,
, "महाराष्ट्र रत्न"
(राज्य स्तरावर उल्लेखनीय कामकाज)
(सोलापूर रत्न) . (नगरसेवक, पंचायत/ जिल्हा परिषद सदस्य जिल्हा स्तरावर
उलेखनिय कामकाज)
"विकास रत्न"
(सर्व आजी माझी पदाधिकारी )
"विधी रत्न पुरस्कार"
उल्लेखनीय काम केलेल्या वकील मंडळी)
" कृषिरत्न पुरस्कार "
(उल्लेखनीय उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्या साठी)
"प्रशासनरत्न पुरस्कार"
( सर्व शासकीय अधिकारी वर्ग )
" शिक्षकरत्न पुरस्कार "
( अंगणवाडी बालवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक senior college )
" उद्योगरत्न पुरस्कार"
( किमान ५० लोकांना काम उपलब्ध करून दिलेल्या उद्योगपती)
"कृषिउद्योग रत्न पुरस्कार"
(कृषी पूरक उद्योग)
"समाजरत्न पुरस्कार"
(उल्लेखनीय काम केलेल्या करत असलेल्या संस्था वयक्तिक)
"आरोग्य रत्न पुरस्कार "
(डाॕक्टर मंडळी)
"युवारत्न पुरस्कार"
( कॉलेज विद्यापीठ मध्ये उल्लेखनीय कार्य)
"क्रीडारत्न पुरस्कार"
(क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज)
"समाज भूषण रत्न पुरस्कार"
पुरस्कार( समजा साठी उल्लेखनीय कामकाज)
असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महावस्त्र , स्मृतीचिन्ह , सन्मानपत्र व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. . या पुरस्कार . साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
ला. अशोक भांजे कुलपती
अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व ईश्वर झुंजा अध्यक्ष लायन्स क्लून ऑफ सोलापूर मेट्रो यांनी केले आहे. अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ ही संस्था csr niti aayog आणि 80 G 12A खाली नोंदणीकृत असून देणगीदारास आयकरात सवलत मिळेल
इच्छुकांनी आपले प्रस्ताव 8668261309 या वॉटस्अप क्रमांकावर तसेच
apurvaabhimitdnyanpeeth@gmail.काम या ईमेलवर पाठवावेत.
जेपीजी अथवा पिडीएफ फाईल पाठवावी. प्रस्ताव शक्यतो दोन पानाचा असावा. दि-15 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावे त्या नंतर येणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही, तरी अधिक माहितीसाठी
अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ संचालित
Educational consultant and placement
जिल्हा परिषद जवळ ,हॉटेल समृध्द समोर, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पाठी मागे सोलापूर
येथे संपर्क साधावा
प्रस्तावाचा नमुना
.......... या राज्य स्तरीय पुरस्कार साठी प्रस्ताव
१) नाव :
२) पत्रव्यवहाराचा पत्ता व what's app नंबर:
३) जन्म दिनांक :
४) शिक्षण :
५) संस्था अथवा फर्मचे नाव व पद :
६) आपल्या कार्यक्षेत्रातील कार्य :
७) सामाजिक कार्यातील सहभाग :
सोबत एक पासपोर्ट अकाराचा फोटो :
या स्वरूपातच माहिती ईमेलवर पाठवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा