*टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज*.
*सत्ता हाती नसतानाही*
*दिल्लीपर्यँत दबदबा होता*..
*पाण्यालाही पेटवणारा*
*वक्तृत्वाचा धबधबा होता*..
*डोळ्यामधून कोसळण्याची*
*आसवांना आज मुभा आहे*..
*कारण साहेब तुमच्यामुळेच*
*मराठी माणूस अभिमानाने*
*उभा आहे*...!i!
*हे ईश्वरा* !!!!
*पुन्हा एकदा*
*मातोश्रीच्या ३ ऱ्या मजल्यावरून एक*
*रुद्राक्ष असलेला हात बाहेर येऊन*
*आशीर्वाद संकेत करु दे*.
*पुन्हा एकदा*
*जमलेल्या माझ्या तमाम*
*बंधू - भगिनींनो ,आणि मातांनो*"
*हि सिंह गर्जना शिवतीर्थावर घुमू दे*
*असं म्हणतात की,*
*मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही*....
*कधीच नाही*..
*पण*..
*पण*..
*सुख दुःखात मुंबईला साथ देणाऱ्या*...
*अरे पाच दशकं या मुंबईवर*
*राज्य करणाऱ्या*....
*आपल्या "ह्रदयसम्राटाला*"
*अखेरचा निरोप द्यायला*
*कशी नाही थांबणार मुंबईँ*....
*अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो*...
*अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र*
*ढसाढसा रडतो*....
*अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो*...
*त्यांच्यासाठी मुंबईही थांबते*...
*मुंबईही थांबते*...
*एक आठवण.*...
*🚩 ।। जय महाराष्ट्र ।। 🚩*
*हिंदुह्रदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली..!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा