*नातेपूते----प्रतिनिधी*
*श्रीकांत बावीस्कर*.
*टाइम्स 45 न्युज मराठी*
. *माढा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना बुधवार दि 22 नोव्हेंबर मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते सायं चार वाजता स्नेहमेळावा भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 प्रदेश प्रमुख आमदार श्रीकांतजी भारतीय व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार* *रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित माजीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थित माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार रामभाऊ सातपुते माजी आमदार दीपक साळुंखे माजी आमदार जयवंतराव जगताप*
*राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट)नेते उत्तमराव जानकर माढाचे रणजितभैय्या शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य केके पाटील यांनी दिली* *यावेळी माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर रयत क्रांती संघटनेचे लक्ष्मण गोरड भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे भाजप संघटन सरचिटणीस संजय देशमुख आदी उपस्थित होते*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा