Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

*अकलूज (राऊतनगर) येथे "विशाखाताई गायकवाड "यांच्या वाढदिवसानिमित्त "शाहू फाउंडेशन" च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*..

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

                           *शाहू फाउंडेशन च्या वतीने विशाखा ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून* *राऊतनगर- अकलूज येथे आरोग्य शिबीर पार पडले. शिबीरास* *मोठ्या प्रमाणात महिला/ मुलींनी उपस्थित दाखवत शिबिराचा लाभ घेतला. जवळ- जवळ १०-१२ चाचण्या घेण्यात* *आल्या. त्याचबरोबर नामांकित डाॅक्टरांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी रुग्णांना औषध-गोळयांचे वाटप करण्यात आले*. 


*यावेळी विशाखाताई यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. विशाखाताई गायकवाड यांनी* *महिलांच्या आरोग्याबाबत आपले मनोगत व्यक्त करून महिलांनी विशेष काळजी घेणेबाबत मार्गदर्शन केले*

*हे आरोग्य शिबिर व्यवस्थित पार पडण्यासाठी डॉ.अक्षय भैय्या वाईकर यांचे मार्गदर्शन लाभले*...

*यावेळी कार्यक्रमास संजिवनी फाउंडेशन, पुणे अध्यक्षा* *विशाखाताई गायकवाड ,जोशी समाज समिती महाराष्ट्र राज्य प्रवक्ते डाॅ. अक्षय भैय्या वाईकर*, .*पं.स. सदस्य .फातिमा पाटवाला, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष* .*बाळासाहेब वावरे, कदम हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. तानाजी कदम, मिशन आयुर्वेद महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष डॉ*. *हर्षवर्धन गायकवाड, कदम हाॅस्पिटलचे डाॅ. विश्वजीत कदम,‌‌ आयुष्य हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.नितीन कुबेर, डॉ. फैज शेख,लॅब टेक्निशियन जाधव* , *परिचारीका बनसोडे मॅडम, मोहोळकर मॅडम, गायकवाड मॅडम व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते*...



*शेवटी उपस्थित आमचे शाहु फाउंडेशन अध्यक्ष अविनाश भैय्या सोनवणे यांनी आभार मानले*...

*कार्यक्रम पार पडण्यासाठी मनोज साळुंखे, मयुर भोसले, अभय चव्हाण, निखिल देवकर, सूरज राऊत, ओंकार दोरकर, लखन साळवे, योगेश मिसाळ, अभिषेक गायकवाड, स्वागत कुदळे, अभिषेक खाडे, रोहित कदम, छोटु कदम आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा