Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

ओंकार साखर कारखाना परिवाराची साखर विठ्ठलाच्या चरणी अर्पण.

 


विशेष प्रतिनिधी

राजु (कासिम) मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

                            ओंकार साखर कारखाना परिवाराची साखर विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आली असुन



ओंकार साखर कारखाना परिवातील चांदापुरी निलंगा गोरी शुगर हिरङगाव या युनिट मधील उत्पादीत झालेली साखर गोर गरीब जनतेचे श्रध्दा स्थान विठ्ठल रूक्मिणी च्या चरणावर प्रा. शारदाताई बोञे पाटील व ऊस उत्पादक शारदा मगर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार साखर कारखाना परिवाराने उत्पादीत केलेली साखर पांङुरंगाच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आपणास मिळाले असून ओंकार साखर कारखाना परिवार शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणारा परिवार आहे याचा आपणास सार्थ आभिमान आहे असे मत प्रा .शारदाताई बोञे पाटील यांनी भावना व्यक्त केले .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा