अकलूज-- प्रतिनिधी
शकूर ---तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने गोरं गरिब दिव्यांग लोकांना नवीन कपडे व दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ हि संपूर्ण भारत देशाच्या विविध राज्य मध्ये मानव अधिकार साठी काम करत आहे या संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम वर्षभर राबवली जात 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिवस महिला दिन वृक्षरोपण दिन रक्त दान शिबिर अंगणवाडीतील लहान मुलांना शालिय साहित्य पाटी पेन्सिल अंकलपी आहे वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असते व हि संस्था महिला अत्याचार बालकामगार भ्रष्टाचार अनेक अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देत असते आजचा हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली पारपडला
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने माळशिरस तालुका अध्यक्ष तानाजी वायदंडे विष्णू केंगार पांचाळ सोनार सामज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश भास्करे तालुका महिला उपाध्यक्ष सौ अश्विनी पांढरे
पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ शुभांगी सौ स्वाती अमोल माने
सदस्य संजय मिसाळ राजु वायदंडे किशोर साठे अर्जुन मदने अजिनाथ आवळे रोहित टेके उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा