तुळजापूर --तालुका प्रतिनिधी
चाँदसाहेब शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
मंगरुळ ता. तुळजापूर येथील माळी बंधूच्या , माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक दुकानात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व विविध कंपन्यांचे मोबाईल एकाच छताखाली मिळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच सोय झाली आहे. या इलेक्ट्रॉनिक दुकानात वाशिंग मशिन, एलईडी टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, फ्रिज, इअरफोन, इस्त्री, पाणी फिल्टर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवण्यात आली आहेत. माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक दुकाना तर्फे दिवाळीनिमित्त “सण एक ऑफर अनेक” ची ग्राहकांना यंदा खास ऑफर दिली असून दुकानातून वस्तू खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असून या कुपनद्वारे प्रथम बक्षिस हिरोची एच.एफ. डिलक्स, द्वितीय बक्षीस वाशिंग मशिन, तृतीय बक्षीस एलईडी टिव्ही, चतुर्थ बक्षीस गिझर, पाचवे बक्षीस मिक्सर, सहावे बक्षीस इस्त्री आदी आकर्षक बक्षिसांची ऑफर देण्यात आली आहे.
माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये “सण एक ऑफर अनेक” दिवाळी ऑफर्सच्या माध्यमातून प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू दिली जात आहे. त्यामुळे प्रत्येक खरेदी वर हमखास लकी ड्रॉ कूपन आणि आकर्षक भेटवस्तू निश्चित मिळणार आहे. फायनान्सद्वारे कमीत कमी मासिक हप्ताचीही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सण उत्सव म्हणजे नवीन वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त सणासुदीला केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व नवीन वस्तू खरेदी करण्याला दिले जाते विशेषतः साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला दिले जाते. या खरेदीत मोबाईल, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश होतो. ईएमआय सिस्टीममुळे माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स मधील वस्तू सहज खरेदी करता येणार आहेत.
माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स शॉपीच्या दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन मंगरुळचे पोलीस पाटील तथा दुकानाचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण माळी (पाटील) यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा