Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

आ, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांना पालावर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप.

 


विशेष प्रतिनिधी--राजु (कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी



                             माढा विधासभा क्षेत्रातील विठ्ठलवाडी (बोरगांव) ता. माळशिरस येथे ऊसतोड कामगारांना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माढा विधानसभा निवडणुक प्रमुख आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ऊसतोड कामगारांशी संवाद साधून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचेसोबत माढा विधानसभा संयोजक हरिदास रणदिवे (सर ) अरण, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील बोरगावकर, संजय शेळके, बाबुराव लोखंडे , धनंजय देशमुख , प्रशांत शेळके, शरद बांगे , विजय शेळके , हंबीरे , प्रधाने गणेश प्रभाकर , भागवत गमे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा