Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

पंडित प्रदीप शर्मा यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन... "खूप दिवसाचे स्वप्न पूर्ण"-- पंडित प्रदीप शर्मा.

 


नातेपूते -----प्रतिनिधी

श्रीकांत बावीस्कर

  टाइम्स 45 न्युज मराठी.

             महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या श्रीक्षेत्र पंढरी नगरीत पंडित श्री प्रदीप मिश्रा यांचे आगमन व स्वागत करण्यात आले ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे येऊन दर्शन घेतले त्यांचा सोबत अभिजित पाटील हे होते यावेळी मंदिर समितीचे हभपऔसेकर व हभप जळगावकर महाराज त्यांचा वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी आपली अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली तसेच येथे शिव महापुराण करण्याचे भाग्य मिळाले असे ते म्हणाले त्यांनी श्रद्धापूर्वक पंढरीरायाला नमन केले.

 पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पंडित प्रदिप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदर कथा दुपारी १ ते ४ या कालावधीत होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे संयोजकांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा