*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
निमासाखर ता.इंदापूर जि.पुणे येथील कांताबाई नाथाजी धनवडे यांचे आज 18 डिसेंबर रोजी राहत्या घरी वृद्धाकाळाने निधन झाले, मृत्यु समयी त्या 80 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना नातवंडे असा परिवार आहे कांताबाई धनवडे या विलास नाथाजी धनवडे व पोपट नाथाजी धनवडे यांच्या आई व गणेश धनवडे यांच्या चुलती होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा