*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
धाराशिव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता. तुळजापूर येथे सन 2023 ते 25 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या असुन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी.मन्मथ ठोंबरे ,उपाध्यक्ष पदी . सुधीर लांडगे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.याप्रसंगी शिक्षक .सारणे डी. एल,श्रीम.मोरे एन.एस, जाधव एस.के,राजगुरू एम.आर, शाळा व्यवस्थापन समितीचे सरपंच सिंधुताई शहाजी सुपणार उपसरपंच राजकुमार वट्टे, पोलीस पाटील शिवाजी सगर ग्रामपंचायत सदस्य बाबुराव ठोंबरे सुनील नवगिरे अनिल यावलकर भास्कर सगट सुभाष पाटील नबीलाल (चाचा) शेख ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिन. मुलानी यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक .लोखंडे एस.एस यांनी केले. शेवटी .पवार बी.टी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा