*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
अकलूज जि. सोलापूर येथील प्रसिद्ध वकील व इंडीयन प्रेस क्लब महाराष्ट्र चे कायदे विषयक सल्लागार व राज्य संघटक ॲड..एम जी तांबोळी( वकील) यांना नुकताच दिल्ली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर" भारतभूषण" पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्त अकलुज गावचे माजी सरपंच-- ,किशोरसिंह माने पाटील उपसरपंच--पांडुरंगभाऊ देशमुख यांनी संग्रामनगर येथील ॲड.एम.जी. तांबोळी यांच्या "वतन"या निवासस्थानी जाऊन सत्कार केला सदर पुरस्कार 3 डिसेंबर 2023 रोजी संविधान सन्मान दिवस व वकील डे निमित्त या पुरस्कार चे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते.. महाराष्ट्र राज्यातील हा वकिलांना देण्यात येणारा पहिला पुरस्कार आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा