इंदापूर तालुका----- प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
रणगाव ता.इंदापूर जि. पुणे येथील 'विवेक विजय रणमोडे' यांच्या मालकीचे रणगाव येथील "स्वरा जनरल, लेडीज, कॉस्मेटिक व किराणा दुकान' शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून जळून आगीच्या भक्षस्थानी पडले असून ही आग शाॕर्टसर्किटने लागलेले असल्याचे समजते या आगीमुळे- स्वरा जनरल स्टोअर -चे अंदाजे 9 ते 10 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे दुकान चे मालक विवेक विजय रणमोडे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा