सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. पत्रकार या पवित्र नात्याने आपण जे कार्य करत आहात, त्याला तोड नाही! असेच तडफदार कार्य आपल्याकडून भविष्यात देखील होत राहणार, याबाबत आमच्या मनात शंका नाही. दीनदुबळ्या , अन्यायग्रस्त no जनतेचे आपण कैवारी, असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो! आपणास पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐💐😃🤓🤝🤝
प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील, यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा