Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

तुळजापूरचे माजी आमदार स्व;-"भाई माणिकराव खपले" यांचे नातू' राहुल खपले' यांचे शिवसेना (उ.बा.ठा )पक्षात प्रवेश

 


*संपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

                तुळजापूरचे माजी आमदार कै. भाई माणिकराव दादा खपले यांचे नातू राहुल खपले यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते संजय जी राऊत यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथील शिवसेना पक्षाच्या आयोजित जनसंवाद यात्रा सभेच्या व्यासपीठावर शिवसेना पक्षात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला 


यावेळी शिवसेना ठाकरे पक्षात माजी नगरसेवक राहुल खपले ,उमेश भिसे, नवनाथ जगताप, राज खपले ,आनंद क्षिरसागर, अनमोल साळुंखे, बापूसाहेब दळवी, राहुल पोळ, विनायक कोळी ,आदींसह कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. 

याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना नेते खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार तथा धाराशिव प्रमुख आ . कैलास घाडगे पाटील व शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख नदुंराजे निंबाळकर ,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे पवार, श्याम पवार,सुधीर कदम,प्रेमकदम परमेश्वर,सागर इंगळे ,लखन कदम परमेश्वर युवा सेना जिल्हासरचिटणीस, शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी,राजअहमद पठाण,कमलकर चव्हाण, सरदारसिग ठाकूर,संतोष पुदाले,कानडे,अर्जुन साळुंखे, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी ,विकास भोसले, चेतन बंडगर, शाम माळी,उपस्थित होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा