इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-- गणेशवाडी येथील प्रगतिशील बागायतदार प्रकाश चंद्रकांत घोगरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धैर्यशील घोगरे व तानाजी घोगरे यांचे वडील तर निरा भिमा कारखान्याचे माजी संचालक शंकर घोगरे व यशवंत सोसायटीचे उपाध्यक्ष नामदेव घोगरे यांचे चुलत भाऊ होते.
फोटो - प्रकाश चंद्रकांत घोगरे
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा