*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
रूग्ण सेवा औ हीच ईश्वर सेवा मानून
आज दिं 20.3.2024.रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालय रचना मार्केट मारवाड पेठ बारामती येथे आजही दोन ते तीन पेशंटचे मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे आलेल्या रुग्णांची फाईल तयार केली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ, श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी गुरुवर्य OSD मंगेश चिवटे , मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत सर व बारामतीचे वैभव व माळेगाव कारखान्याचे विद्यामन संचालक ॲड. गुलाबराव बाजीराव गावडे पाटील ( अण्णा) ,व शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वस्ताद पप्पू माने ,यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पेशंटचे फाईल बनवून मुख्यमंञ्यांकडे दाखल करण्यात आले त्या त्याप्रसंगी मळद गावचे सुपुत्र धनाजीराव गावडे पाटील. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक विद्या राजे गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती महिला आघाडीच्या सुनीता ताई डोंबाळे व पेशंटचे नातेवाईक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा