*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील, तर व्हाईस चेअरमन पदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड.करण्यात आली .
श्री शंभु महादेवाच्या कृपेनें व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील* यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेला श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर*ची नूतन संचालक मंडळ निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये मोहिते - पाटील गटाचे वर्चस्व राखत पुन्हा विजय मिळवला. निवडणुकीनंतर आज कारखाना कार्यस्थळी चेअरमन पदी विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड निवडणुक अधिकारी टिळेकर यांनी जाहीर केली
यावेळी माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती . अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती मामासाहेब पांढरे कारखान्याचे सर्व नूतन संचालक सुरेश बापुराव पाटील, महादेव सुखदेव शिंदे, दत्तात्रय शंकरराव रणनवरे, बाळासो साहेबराव माने, कुमार बबन पाटील, सुधाकर लक्ष्मणराव पोळ,मालोजीराव शहाजीराव देशमुख, प्रफुल्ल रंगनाथ कुलकर्णी, शिवाजी रामहरी गोरे, सदाशिव धोंडीबा वाघमोडे पाटील, रणजीत ज्ञानेश्वर पाटील, बलभिम अंकुश पाटील, दत्तात्रय चांगदेव मिसाळ, सचिन औदुंबर लोकरे, अर्जुन भिमा धाईजे, सौ. लिलावती सोपान देवकर, सौ. लिलावती नामदेव खराडे, रामदास गोविंद कर्णे, सुनिल आप्पासो माने माजी संचालक नंदन दाते,दत्ता चव्हाण, रमेश जगताप, सुरेश मोहिते, धोंडीराम नाळे, शिवामृत संचालक अरविंद भोसले, प्रताप सालगुडे,सरपंच विरकुमार दोशी, उप सरपंच देवीदास ढोपे, सरपंच शिवाजी जाधव,शिवराज निंबाळकर, उदय धाईजे, दादा पालवे, हुसेन मुलाणी, दादा पाटील, पराग भोरे, रामदास काळे, अस्लम मुजावर, समाधान भोसले, देशमुख युवराज, रणजित फडतरे तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा