*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
माळीनगर,येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे भागधारक रत्नाकर निवृत्ती पांढरे (वय ७४)यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांनी महाळुंग ग्रामपंचायतचे उपसरपंचपद भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे. प्रशांत पांढरे यांचे ते वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा