*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*"फते मोहम्मद फाउंडेशन"-- माळीनगर *च्या यश करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व १० इयत्ते उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल चे डॉक्टर एम के इनामदार सदाशिवराव माने विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले सर दि मॉडेल विविध माळीनगर प्रशालेचे प्राचार्य के ये बिराजदार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी दहा वाजता यश करियर मार्गदर्शन केंद्र महाळुंग रोड रत्नागिरी पार्क समोर अकलूज येथे संपन्न होणार आहे
तसेच इयत्ता १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांना JEE, NEET, अॅग्री, फार्मसी, इंजिनिअरींग, आय.टी.आय. व इतर सर्व शाखांचे प्रवेशाबाबत मार्गदर्शन करणेसाठी या क्षेत्रामध्ये ३० वर्षे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले मा. प्राचार्य ए. एम. शेख सर यांचे प्रयत्नातून साकार होत असलेले
यश करियर मार्गदर्शन केंद्रा च्या वतीने मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमास आपण सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन
कार्यकारी मंडळ, फतेमोहमद फाऊंडेशन माळीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मो. ९४२२६५२४१४, ९८२२६२४७८६
मार्गदर्शनासाठी भेटीची वेळ दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा