*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पंढरपूर तालुकयातील सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते येथील दहावी ची विद्यार्थिनी व पोहोरगावची सुकन्या कु. आरती प्रभाकर गायकवाड हिने एस.एस.सी परिक्षेत 94%गुण मिळवून सुस्ते केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादध केल्याबदल भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्य शुभेच्छा देण्यात आल्या
याप्रसंगी अतुल वाघमारे. आण्णा वाघमारे. बाळासो वाघमारे.रामहारी वाघमारे. संतोष वाघमारे. रोहीत वाघमारे. रोहन मोरे. गणेश कदम. प्रभाकर गायकवाड. दत्तात्रेय गायकवाड. रघुनाथ गायकवाड. सीताराम गायकवाड सह अनेक भीमशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा