इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- लुमेवाडी ( ता.इंदापूर ) येथील जुन्या काळातील नामांकित पैलवान आलम बाबू सय्यद यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शुकूर सय्यद व अनिस सय्यद तसेच महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रर्वतक कर्मचारी संघटनेच्या खजिनदार, आशासेविका रेश्मा सय्यद यांचे वडील होते.
फोटो - आलम बाबू सय्यद
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा