*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बुलढाणा मतदार संघाचे भावी खासदार नरेंद्र खेडेकर यांनी दि.2/6/24 रोजी तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे सहपत्नी दर्शन घेतले
याप्रसंगी धाराशिव जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख, शामल ताई वडणे, तसेच मा,उपजिल्हाप्रमुख शाम पवार यांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा भेट देऊन खासदार नरेंन्द्र खेडेकर त्यांच्या सौभाग्यवती यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर ,शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख महादेव पवार ,बागल व शिवसैनिक उपस्थित होते*...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा