Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ जुलै, २०२४

*कसई ता.तुळजापूर येथे शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त(टप्पा क्र.4) विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

कै. भाई माणिकराव दादा खपले विचारमंच पुरस्कृत मिशन विद्या अंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राहुल भैय्या खपले यांच्या वतीने कई ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील गरजू- अंत्योदय घटकातील विद्यार्थ्याना 150 बॅग्स व शालेय साहित्य वितरण करण्यात आले



या प्रसंगी शिवसेना नेते अमोल जाधव, नवनाथ जगताप,राज खपले, अनमोल साळुंखे, कसई चे सरपंच बोधला गायकवाड, मा. उपसरपंच सिद्राम तोडकर, मा. चेरमन भैरू कामटे, महेश सुरवसे, ग्रामसेवक चव्हाण , मस्के सर, आधी गुरुजन व कसई येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा