*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजाभवानी साखर कारखाना मर्यादित नळदृर्ग लि गोकुळ शुगर इन्स्टिट्यूट धोत्री यांनी पांडे तत्वा वर चालवायला घेतला आहे सन
2023/ 2024 चे राहीलेली बिले व कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्यात यावे या करिता
अनेकवेळा लेखी कळवून आंदोलने करून सुद्धा , झोपलेल्या राक्षसप्रती कारखान्याच्या जवाबदारांना जागे करण्यासाठी
दिनांक 1 आॕगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता तुळजापूर येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे भिक मागु आंदोलन करण्यात येणार आहे
तरी शेतकरी,व कामगार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आंदोलन कर्ते अमोल शिवाजी जाधव यांनी केले असुन
आमचे धामाचे पैसे द्यावे ,
आमचे कष्टचे पैसे द्यावे ,
कर्मचारी पगारी द्याव्यात,शिवाय
भिक मागुन धाराशिवचे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, तुळजापूर तालुका आमदार, डि डि आर ऐ आर माजी आमदार ,कारखाना कार्यकारी संचालक यांना साडी चोळी बांगड्या आहेर देऊन आंदोलन करणार आसल्याचे सांगितले आम्ही राञ न् दिवस काबाड कष्ट करुन पोटच्या लेकरा प्रमाणे जोपासलेल्या ऊसाचे बिल आणि आमच्या घामाचे पैसे देत नाहीत ही दडपशाही चालणार नाही असेही सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा