Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जुलै, २०२४

*ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार असल्याची माहिती रामभाऊ मगर यांनी दिली

रविवार दिनांक 7जुलै रोजी सकाळी 9 वाजता रामभाऊ मगर यांच्या घरासमोर ज्येष्ठ ऊस उत्पादक सर्जेराव पवार व शांतीलाल काटकर सामाजिक कार्यकर्ते महादेव मगर व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे याप्रसंगी निमगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत तसेच 11जुलै रोजी सकाळी 10 वाजता निमगाव (म)ता .माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊवाटप ऊस उत्पादक शेतकरी अशोक मगर व प्रकाश मगर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे तसेच वसंतदादा इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार असून याप्रसंगी चहा पाण्याची व नाश्त्याची सोय सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे तसेच निराधार लोकांना अन्नधान्य कीट चे वाटप ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाला बाहुसःख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रणजीत सिंह सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष रामभाऊ मगर यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा